PM KISAN किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल.वाचा नवीन नियम अटी

PM Kisan Scheme New Update  नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान योजनेअंतर्गत नियमावली जाहीर करण्यात आलेल्या नियमाप्रमाणे आज आपण ही माहिती घेणार आहोत की पती आणि पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे का.? मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडलेला आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर आज … Read more

शेतकऱ्यांना 6000 ऐवजी मिळणार 12000 रुपये

केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली. राज्य … Read more

महाडीबीटी बियाणे अनुदान साठी असा करा अर्ज | खरीप हंगाम 2023 करिता बियाणे अर्ज सुरू

MahaDBT Seed Application 2023 महाडीबीटी पोर्टल द्वारे खरीप हंगाम 2023 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले जात आहेत जात आहेत. तर महाडीबीटीवरील अनुदानित बियाणे सोडत यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान साठी अर्ज सादर करावेत. महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे अनुदानावरती बियाणे वितरण आणि … Read more

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी/ Free Flour Mill Scheme

Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here मित्रांनो महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्रशासन हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवीत असते. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येत असतात. सरकारच्या वतीने महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी ही देण्यात येणार आहे. 100 टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत पिठाची गिरणी योजना … Read more

Namo Shetkari Samman Nidhi Yojana

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana केंद्र शासनाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील काही योजना राबवण्यात येत आहेत. यात पीएम किसान योजना या 2019 मध्ये सुरू झालेल्या योजनेचा देखील समावेश आहे. विशेष बाब म्हणजे ही स्कीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी स्कीम म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने वर्षातून तीन हप्त्यात वितरित केले जातात. ही योजना शेतकऱ्यांमध्ये अलीकडे विशेष लोकप्रिय बनले असून याचा कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांमधील लोकप्रियता पाहता या योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी सन्मान सन्मान निधी नावाने नवीन योजना सुरू झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6 हजार आणि नमो शेतकऱ्याचे 6000 असे एकूण बारा हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. विशेष बाब म्हणजे नमो शेतकरी चे सर्व नियम पीएम किसान प्रमाणेच आहेत. म्हणजे जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र राहतील तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार आहेत. दरम्यान पीएम किसान संदर्भात शेतकऱ्यांचे काही प्रश्न अजूनही कायम आहेत. यात ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही अशा शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून कायमच विचारला जातो. अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जमीन नावावर नसलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार का? देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर जमीन नाही मात्र ते इतरांची जमीन कसतात. तसेच काही शेतकऱ्यांच्या वाडवडिलांच्या नावावर जमीन आहे. अशा परिस्थितीत जमीन नावावर नसलेल्या शेतकऱ्यांना या पी एम किसानचा लाभ मिळतो कां? हा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात. तर पीएम किसानच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. ही योजना दोन हेक्‍टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जे शेतकरी सरकारी नोकरदार आहेत तसेच करदाते आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. याव्यतिरिक्त आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही. केव्हा येणार पुढचा हफ्ता? या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना तेरा हफ्ते मिळाले असून शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे 14व्या हप्त्याची. दरम्यान या योजनेचा 14 वा हप्ता 26 मे ते 31 मे दरम्यान केंद्र शासनाकडून वितरित केला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. दरम्यान या चौदाव्या हफ्त्यासोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्थातच आता राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. Namo Shetkari Sanman Nidhi Yojana पीएम किसान … Read more

पेरणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार एकरी 10 हजार रुपये! पेरणी अनुदान योजना

पेरणी अनुदान योजना संपूर्ण माहिती नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये भेटणार आहेत यासंबंधी नवीन अपडेट झालेली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करण्यात आली आहे. मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी 21 लाख शेतकऱ्यांचा सर्व करून ही शिफारस पत्र मंत्रिमंडळाकडे पाठवले आहे. शिफारसी मध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना … Read more

सौर कृषी वाहिनी योजना 2023

सौर कृषि वाहिनी योजनेची ठळक वैशिष्ठे सोलर वीज प्रकल्प उभारणीसाठी महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांची यादी उपलब्ध क्षमतेसहित पोर्टलवर उपलब्ध शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त जमीन असल्यास सदर प्रकल्पासाठी भाडेतत्वावर देण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सरकारी जागेसाठी ३० वर्षासाठी रु. १/- भाडे राहील. खाजगी जमीन भाडेतत्वावर दिल्यास वार्षिक प्रती एकर रु. ३०,०००/- भाडे राहील. अर्जदार विकासक असल्यास … Read more

महाराष्ट्र लेक लाडकी योजना, मुलींना मिळणार ₹75 हजार, पाहा अर्ज प्रक्रिया, पात्रता

समाजातील मुलींच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शासनाकडून वेळोवेळी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारेही आपल्या स्तरावर राज्यातील मुलींसाठी विविध योजना राबवतात. अशीच एक योजना म्हणजे महाराष्ट्र लेक लाडकी योजना. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली आहे. या योजनेत मुलींना राज्य सरकारकडून ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. या लेखात … Read more

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ?

महाराष्ट्र राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. राज्यातील शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळणार असून, शेतकर्‍यांचा दुष्काळी भाग या योजनेंतर्गत दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे. दुष्काळमुक्त झाल्याने शेतकरी चांगली शेती करू शकतील, त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्नही मिळू शकेल. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जारी केलेली ही महत्त्वाची योजना आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 अंतर्गत, … Read more

या दिवशी PM Kisan14 व्या हप्त्याचे पैसे खात्यात येतील

पीएम किसान 14 व्या हप्त्याची तारीख: अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प निर्धाराने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चालवलेल्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीने, लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा ₹ 6000 ची आर्थिक मदत दरवर्षी दिली जाते. सर्व शेतकरी बांधवांच्या शेतीशी संबंधित उपक्रम आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यात मदत करते. तुम्हीही शेतकरी असाल आणि पीएम … Read more