PM KISAN किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल.वाचा नवीन नियम अटी
PM Kisan Scheme New Update नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान योजनेअंतर्गत नियमावली जाहीर करण्यात आलेल्या नियमाप्रमाणे आज आपण ही माहिती घेणार आहोत की पती आणि पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे का.? मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडलेला आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर आज … Read more