शेतकऱ्यांना 6000 ऐवजी मिळणार 12000 रुपये

केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली. राज्य … Read more

महाडीबीटी बियाणे अनुदान साठी असा करा अर्ज | खरीप हंगाम 2023 करिता बियाणे अर्ज सुरू

MahaDBT Seed Application 2023 महाडीबीटी पोर्टल द्वारे खरीप हंगाम 2023 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले जात आहेत जात आहेत. तर महाडीबीटीवरील अनुदानित बियाणे सोडत यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान साठी अर्ज सादर करावेत. महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे अनुदानावरती बियाणे वितरण आणि … Read more

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी/ Free Flour Mill Scheme

Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here मित्रांनो महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्रशासन हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवीत असते. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येत असतात. सरकारच्या वतीने महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी ही देण्यात येणार आहे. 100 टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत पिठाची गिरणी योजना … Read more

पेरणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार एकरी 10 हजार रुपये! पेरणी अनुदान योजना

पेरणी अनुदान योजना संपूर्ण माहिती नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये भेटणार आहेत यासंबंधी नवीन अपडेट झालेली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करण्यात आली आहे. मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी 21 लाख शेतकऱ्यांचा सर्व करून ही शिफारस पत्र मंत्रिमंडळाकडे पाठवले आहे. शिफारसी मध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना … Read more

सौर कृषी वाहिनी योजना 2023

सौर कृषि वाहिनी योजनेची ठळक वैशिष्ठे सोलर वीज प्रकल्प उभारणीसाठी महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांची यादी उपलब्ध क्षमतेसहित पोर्टलवर उपलब्ध शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त जमीन असल्यास सदर प्रकल्पासाठी भाडेतत्वावर देण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सरकारी जागेसाठी ३० वर्षासाठी रु. १/- भाडे राहील. खाजगी जमीन भाडेतत्वावर दिल्यास वार्षिक प्रती एकर रु. ३०,०००/- भाडे राहील. अर्जदार विकासक असल्यास … Read more

महाराष्ट्र लेक लाडकी योजना, मुलींना मिळणार ₹75 हजार, पाहा अर्ज प्रक्रिया, पात्रता

समाजातील मुलींच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शासनाकडून वेळोवेळी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारेही आपल्या स्तरावर राज्यातील मुलींसाठी विविध योजना राबवतात. अशीच एक योजना म्हणजे महाराष्ट्र लेक लाडकी योजना. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली आहे. या योजनेत मुलींना राज्य सरकारकडून ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. या लेखात … Read more

वाळू केवळ 600 रुपये प्रती ब्रास आता डेपोतूनच मिळणार

वाळू केवळ 600 रुपये प्रती ब्रास आता डेपोतूनच मिळणार वाळू केवळ 600 रुपये प्रती ब्रास प्रमाणे यापुढे वाळू मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये. घराचे बांधकाम करायचे म्हटले कि त्यासाठी वाळू आवश्यक असते. परंतु वाळूचे दर महाग झाल्याने सर्वसामान्य जनतेचा घर बांधकाम खर्च … Read more

मुख्यमंत्री सोलर फिडर योजना 2023- Mukhyamantri Solar Feeder Yojana 2023

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फिडर सोलरबाबर निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्याला वर्षाला एकरी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री सोलर फिडर योजना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फिडर सोलरबाबर निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्याला वर्षाला एकरी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  हा फायदा पडीक जमिन असलेल्या … Read more

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सन्मान निधी दरवर्षी 6000 मिळणार

Maharashtra Mukhyamantri Sanman Nidhi Yojana 2022 महाराष्ट्र मुख्यमंत्री किसानयोजना 2022 ऑनलाइन अर्ज, पात्रता निकष, उद्दिष्ट, फायदे आणि वैशिष्ट्ये – महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री शेतकरी  सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ … Read more